बातमी

दसऱ्यानिमित्य कुरणी येथे एस .पी स्पोर्टमार्फत ” होममिनिस्टर ” स्पर्धत सौं . उमा उत्तम पार्टे प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरणी ता , कागल येथे दसऱ्यानिमित्य एस् .पी. स्पोर्ट कुरणी यांच्या मार्फत होममिस्टरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
कार्यक्रमात सिने अभिनेते मा .मदन पलंगे कार्यक्रमाचे आकर्षन होते. प्रथम क्रमांकच्या सौ . उमा उत्तम पार्टे या पैठणीच्या मानकरी ठरल्या . व्दितीय क्रमांक सौ .आश्विनी शरद पाटील तर तृतिय क्रमांक सौ . अश्विनी कुलदिप पाटील . यानीं पटकाविला.

या होममिनिस्टर स्पर्धत महिलांचा सहभाग लक्षणीय होता . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिने अभिनेते मदन पलंगे यानीं केले, स्वागत श्री. श्रीकांत पाटील (सर) यानीं तर आभार श्री. उत्तम पार्टे यानीं मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *