बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी १०.३० वा. शाहू सभागृह, मुख्याध्यापक संघ, … Read more

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत … Read more

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती … Read more

error: Content is protected !!