कागलमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा
कागल : कागल शहरात ‘हेल्थ फॉर कागल’ या उपक्रमाअंतर्गत एका भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांवरील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. गैबी चौकातून दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. ५ किलोमीटरचा मार्ग असून तो शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाईल. मार्ग: गैबी चौक, मेन रोड, एस टी स्टँड … Read more