Tag: dhananjay mahadik

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला.…

आता इचलकरंजी पाणी योजना हटाव मोहीम फत्ते होईल – सागर कोंडेकर

कागल शहरामध्ये झाली बैठक कागल : इचलकरंजी पाणी योजना हाणून पाडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कागल तालुक्यासह सीमाभागातील जनता हाटाला पेटली आहे. माञ, येथील नेतेमंडळींची भुमिका गुलदस्त्यातच होती. परंतु,जनरेटयामुळे येथील नेतेमंडळींनीही दुधगंगा…

error: Content is protected !!