बातमी

भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर – गावसकर ट्रॉफी सुरू आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत 6 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल माघारी परतल्यावर भारतीय संघाचा […]