बातमी

संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपतात – प्रा. लीला पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – 21 व्या शतकात समाज हा असंवेदनशील बनत चालले आहे.समाजभान विसरत चाललेली पीढी जन्माला येत आहे. संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपत असतात. चंद्रकांत माळवदे हे संवेदनशील मनाचे आहेत त्यामुळेच परिश्रम,नम्रता आणि जिद्दीने यश खेचून आणुन सुद्धा माळवदे सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यामुळे माळवदेंचा हा संघर्षमय प्रवास नक्कीच प्रेरणादायी […]