ताज्या घडामोडी

महा आवास अभियान ग्रामीण : सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा – अपर आयुक्त अनिल रामोड

पुणे : महा आवास ग्रामीण अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा, यासाठी प्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली ‘सर्वांसाठी घरे’ योजना यशस्वी करावी. त्यामुळे गरीब व सामान्य जनेतेचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी येथे केले. […]