बातमी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, शिवतीर्थ, एस .टी स्टँड, ग्रामदैवत अंबाबाई मंदीर, हुतात्मा तुकाराम चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कापशी, चिखली येथेही संचलन करण्यात आले. सहायक पोलीस […]

बातमी

मुलाने केली बापाला मारहाण

कागल : कागल येथे श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजय रामपाल निसाद (मूळचे उत्तरप्रदेश) यांना रतीभान अजय निसाद व अनिसादेवी अजय निसाद यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. घटनेची माहिती पुढील प्रमाणे किरकोळ वाद झाले कारणाने रतीभान व अनिसादेवी यांनी अजय रामपाल निसाद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लाकडी बांबूने डोक्यात व पाठीत मारहाण करून […]

नोकरी

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत विविध ५३ पदांच्या जागा

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर कायदेशीर संचालक पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. संचालक (कायदेशीर) पदाच्या जागा शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा/अनुभव – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण […]