बातमी

भडगांव येथे चुरशीने झालेल्या कब्बडी स्पर्धेत शिरोलीचा जयशिवराय क्रीडा मंडळ विजेता

मुरगूड (शशी दरेकर) : भडगांव ता. कागल येथेअत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात जयशिराय क्रीडा मंडळ (शिरोली) संघाने मावळा सडोली संघावर दोन गुणांनी मात करूण मॅटवरील कब्बडी स्पर्धेत विजेता ठरला तर जय हिंद इचलकरंजी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.    भडगाव ता. कागल येथे कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळच्या वतीने कै. एच. एस. पाटील […]