कृषी बातमी

कागल शहराच्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय

बाधित शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना दिले निवेदन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्या कागल, दि. २१: कागल नगरपरिषदेने २५ जानेवारी २०२३ रोजी कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. सदर आराखड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याबाबतचे निवेदन संबंधित शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा […]

बातमी

विकास आराखड्यात मरण शेतकर्‍याचे !

कागल : कागल नगरपरिषदे मार्फत कागल शहराचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले त्याचबरोबर नागरिकांचा देखील या विकासा आराखड्याला विरोध वाढू लागला असून सूचना व हरकती मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे हा विकासात आराखडा सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. कागल शहराचा प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर […]