निधन वार्ता – विभागीय वन अधिकारी इंद्रजीत निकम
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार स्व.दौलतराव निकम यांचे नातू, कै.वसंतराव दौलतराव निकम यांचे चिरंजीव, विभागीय वन अधिकारी कै. इंद्रजीत निकम यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. शोकाकुल – श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय,समाज प्रबोधन वाचनालय, श्री भागीरथी उपसा जलसिंचन योजना, निकम परिवार, ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळे, व्हन्नूर ता. कागल … Read more