बातमी

खरेदी योजना हंगाम २०२२-२३ अंतर्गत धान खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत व नाचणी खरेदी ७ मार्च पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर,दि. 23 : धान व नाचणी विक्रीकरीता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विक्री करीता २८ फेब्रुवारी व नाचणी विक्री करीता ७ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा sms आला आहे. त्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर धान व नाचणी विक्री करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत दादासाहेब खाडे यांनी केले आहे. जिल्हयामध्ये शासकीय […]