ज्येष्ठानी आपले उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात, तणावमुक्त व्यतीत करावे – गजानन गंगापूरे
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते. प्रारंभी संघाचे सदस्य कृष्णा खाटांगळे व सुनंदा गुजर यांचे दुःखद निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघाचे उपाध्यक्ष … Read more