गांजा विकणाऱ्या तरुणाचा पैलवान क्षेत्राशी कसलाही संबंध नाही – माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी
आरोपीने चुकीची माहिती दिल्याबद्दल तीव्र संताप मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने मुरगुड तालुका कागल येथे गांजा विकताना पकडलेल्या प्रमोद पांडुरंग भोई याचा कुस्ती अथवा पैलवान क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्याने पोलिसांना दिलेली माहिती चुकीची असून त्यामुळे पैलवानांच्या भावना दुखावल्या आहेत. मुरगुड शहरासह परिसरातील सर्व गांजा उच्चाटणासाठी पैलवान … Read more