मुरगूडमध्ये-किरीट सोमय्यांना पुन्हा ‘नो एन्ट्री’, ठराव मंजूर
विरोधी पक्षनेते राहुल वंडकर यांची मागणी मुरगूड ( शशी दरेकर ) : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा चर्चेचा ठरणार आहे. याचे कारण म्हणजे मुरगूड नगरपालिकडून सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेदरम्यान झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव … Read more