काळाच्या कसोटीला उतरलेले वृत्तपत्र “साप्ता. गहिनीनाथ समाचार”
ब्रिटीश संसदपटू एडमंड बुर्के यांनी ब्रिटिश संसदेत १७८७ साली एका भाषणात वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले आहे. लोकशाही राज्यरचनेतविधिमंडळ, न्यायमंडळ व प्रशासन या तीन प्रमुख स्तंभानंतर निष्पक्ष व निर्भीडअसा वृत्तपत्र हा चौथा स्तंभ मानला गेला आहे. लोकशाही वृत्तपत्रेही “वॉचडॉग”(watch dog) ची भूमिका निभावत असतात. म्हणजेच देशाच्या राजकारणात वृत्तपत्र माध्यमे ही नेहमीविरोधी बाकावर बसलेली असतात. वृत्तपत्रे … Read more