समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील (नेतेजी)
मुरगुड(शशी दरेकर) : समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील नेतेजी ………………………………….समाजकार्यासाठी झपाटून काम करणार्या तळमळीच्या कार्यकर्त्यांची आज खुप मोठी वानवा आहे.भौतिक सुखाच्या मागे धाव धाव करणारी माणसं बघितली की सुन्न करणारा अंधकारमय भविष्यकाळ संवेदनशील मनाला चटका लावतो.पण आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील, अनेक समस्यांचा सामना करत,समाजासाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी अहोरात्र काम करणारे, अनेक खचलेल्या मनांना नवी … Read more