स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात केले ७० लाख रुपयांचे वाटप

सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील):- येथील शाहू ग्रुपअंतर्गत स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात ७० लाख रुपयांचे वाटप केले. विविध संस्थांच्या ३२ कर्मचाऱ्यांना ४३ टक्के इतका उच्चांकी बोनस सुद्धा वाटप केला. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते त्याचे वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जयसिंगराव घाटगे पतसंस्थेचे संचालक आनंदा … Read more

सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा

कागल : श्री. सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा करण्यात आला. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे दूध उत्पादकांनी देशी गाईंच्या संगोपनासाठी अधिकचे प्रयत्न करावेत असे आवाहन व्ही.जी. पोवार यांनी केले. संस्थेचे चेअरमन मधुकर आगळे व व्हा. चेअरमन शिवाजी मगदूम यांच्या हस्ते गायीचे पूजन करण्यात आले.यावेळी … Read more

कागलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कागलचे सुपुत्र वैभव रमेश कळमकर यांची मुंबई क्रिकेट टीम मध्ये निवड

सर्वोत्कृष्ट खेळाडू पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली विकेट कीपर व बॅट्समन साठी वैभव कळमकर निवड कागल : कागल शहरातील तरुण युवा खेळाडू वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट असोशियन टीम मध्ये निवड झाल्याबद्दल कागल शहर व परिसरात या तरूण खेळाडूचे कौतुकाचा वर्षाव होत आहे वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट मध्ये विकेट किपर व बॅट्समन साठी निवड झाली. … Read more

मुरगूडच्या ” शिवम् लोहार “यानें अनेक सापानां दिले जीवदान

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड ता . कागल येथिल शिवम् कृष्णा लोहार यानें अलिकडे अनेक सर्पानां जीवदान दिले , त्यामध्ये नाग , धामीण , घोणस , सापटुळी , अजगर , अशा अनेक जातीच्या सर्पानां जीवदान दिले आहे. नुकतेच कुरणी ( ता. कागल ) येथिल शिवानंद पाटील यांच्या घरी ” घोणस ” जातीचा अती विषारी … Read more

देवानंद पाटील यांना लवकरच सत्तेची संधी देणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

देवानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुरगूड (शशी दरेकर) : तीस वर्षांपासून देवानंद पाटील यांच्यासारखा क्रियाशील कार्यकर्ता सत्तेपासूनवंचित राहिला. त्यांना लवकरच संधी देण्यासाठी मी व खासदार संजय मंडलिक प्रयत्नशील आहोत, असेप्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निढोरी (ता.कागल) येथील विविध विकासकामांचा शुभारंभ व निढोरी माजी सरपंच देवानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त … Read more

पंचक्रोशीतून संजय घाटगेंवर अभिनंदनाचा वर्षाव
2903 दर जाहिर केल्याने डिजीटल फलक लावून सत्कार

व्हनाळी ः सागर लोहार केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याने ऊस उत्पादकांना पहिल्याच गळीत हंगामात एकरकमी 2903 रूपये प्रतिटनास दर जाहिर केल्याबद्दल संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा केनवडे-गोरंबे,साके,व्हनाळी,सावर्डे येथील ऊस उत्पादक शेतक-यांनी सत्कार केला. प्रस्थाविक इतर कारखान्यांच्या थोड्याफार फरकाने बरोबरीत दर दिल्याने संजयबाबा घाटगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत … Read more

राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत मंडलिक कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांचे वर्चस्व

मुरगूड / प्रतिनिधी : सातारा येथे २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांनी वर्चस्व गाजविले . महिलांच्या दहा वजन गटापैकी ४ वजन गटात मंडलिक आखाड्याच्या महिला मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूर जिल्ह्यास अजिंक्यपद मिळवुन दिले . या चौघींची अयोध्या ( उत्तरप्रदेश ) येथे १० ते … Read more

पुराच्या पाण्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गा खालील भराव काढून कमानी करा, रस्त्यांची उंची वाढवा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींच्या सूचना

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधीकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक कोल्हापूर (जिमाका): भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार … Read more

मुरगूड मध्ये रस्ता बचाव कृती समितीचा बंद व निषेध फेरी

आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; अपघाती मृत्यूस जबाबदार धरून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड ता कागल येथे लिंगनूर मुदाळतिट्टा रस्त्यासाठी झालेल्या रास्तारोको आंदोलनावेळी शासकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीसांनी आंदोलन दडपण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता.२४) मुरगूडमध्ये सर्वपक्षीय रस्ता बचाव … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला हरित ऊर्जेचा राष्ट्रीय पुरस्कार

सेनापती कापशी: बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला हंगाम २०२०-२१ सालचा राष्ट्रीय हरित ऊर्जेच्या पुरस्कार मिळाला. भारत सरकारने भारतीय हरित उर्जा फेडरेशनच्यावतीने बायोएनर्जीमध्ये आऊटस्टँडिंग रिन्युएबल जनरेशन हा देशातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्तराचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान केला. प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी, उर्जा व खते मंत्री श्री.भगवंत खुबा यांच्या … Read more

error: Content is protected !!