सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामर्फत मौजे सांगाव येथे शेतकरी मेळावा व ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक

कागल(विक्रांत कोरे) : सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. मार्फत मौजे सांगाव ता. कागल येथे यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या ऊस विकास योजनांची माहिती व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आयओ टेक वर्ल्ड एविगेशन प्रा. लि. यांनी निर्माण केलेल्या ड्रोनची सर्व तांत्रिक माहिती व्हावी याकरिता या यंत्राचे फवारणी प्रात्यक्षिक करिता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास … Read more

वाघापूरात शिवजयंती उत्साहात साजरी

मडिलगे (जोतिराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे शिवजयंती निमित्त शिव जन्मोत्सव ढोल ताशे, लेझीम पथके, तसेच महाप्रसाद वाटप करून मोठ्या उत्साहात पार पडला . वाघापूर येथील राजे स्पोर्ट्स च्या वतीने शिवजयंतीनिमित्त होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती . यात सुप्रिया विनायक पाटील या प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणी साडी च्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक पुनम … Read more

जागतिक कर्करोग दिन

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्याचेच नाव कर्करोगाला दिले जाते. उदा. आतड्यांमध्ये सुरू होणाऱ्या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात. ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन … Read more

अल्पवयीन मेहुणीचे दाजीकडून चोरून शूटिंग, दाजीवर गुन्हा दाखल

कागल(विक्रांत कोरे): अल्पवयीन मेहुणीचे दाजीने चोरून मोबाईलवर शूटिंग घेतले. तुझ्या बहिणीला नांदायला पाठव नाहीतर सदरचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विरोधात कागल पोलिसात धाव घेतली .त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. किरण देवाप्पा खोत, राहणार विठ्ठल नगर, अंमलझरी, निपाणी जिल्हा बेळगाव ,असे आरोपी दाजी चे नाव आहे.कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण हा सिद्धनेर्ली येथील आपल्या … Read more

एकावर जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंद

कागल (विक्रांत कोरे) : सोसायटी निवडणुकीच्या वादातून मागासवर्गीय समाजातील एकास जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची फिर्याद कागल पोलिसात झाली आहे .सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील सोसायटीच्या निवडणूक वादातून हा प्रकार घडला आहे. कागलच्या सहाय्यक निबंधक कार्यालया जवळ ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. आनंदा राजाराम पाटोळे वय वर्षे 52 राहणार सावर्डे बुद्रुक तालुका … Read more

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 28 फेब्रुवारीपर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.  विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली … Read more

मुरगूडच्या ” लिटल मास्टर गुरूकुलम् ” च्या पटांगणात भरला चिमुकल्यांचा बाजार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता , कागल ) येथिल हुतात्मा स्मारक नाका नं.१ जवळील ” लिटल मास्टर गुरुकुलम् ” शाळेच्या पटांगणात चिमुकल्यानी बाजार भरविला होता. पालकानी व परिसरातील नागरीकानीं चिमुकल्याच्या बाजाराला उदंड प्रतिसाद दिला. चिमुकल्यानी या बाजारामध्ये भडंग, कुरकुरे, वेफर्स, चिरमुरे, फुटाणे, शेगदाणे, खारीडाळ, चॉकलेट, कॅडबरी, राजिगरे लाडू, चिरमुरे लाडू अशा … Read more

विशाल पाटीलच्या जाण्याने एक जिंदादिल व हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये शोकसभेत मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली कागल : कागल नगरपालिकेचे नगरसेवक विशाल पाटील हे सामाजिक प्रश्नांची जाण असलेले धडाडीचे युवा नेतृत्व होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे या शहराने एक जिंदादिल हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबियांसह आम्ही सर्वजणच दुःखात आहोत असेही ते पुढे … Read more

कागल महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार

कागल(कॄष्णात कोरे) : पूणा – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सर्कल येथे चालू स्थितीतील ट्रकला पाठीमागून अचानक आग लागली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून तो ट्रक सेवा रस्त्यावर घेतला आणि त्याने ट्रकमधून उडी मारली. ट्रकमध्ये असलेले नायलॉन धागा ऑटो बीम जळून खाक झाले. यामध्ये ट्रकही बेचिराख झाला. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी अकरा … Read more

चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडूर येथे सव्वा चार कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन व्हनाळी : सागर लोहार कल्याणकारी मंडळे कढून कामगारांची नोंदणी करून चार कोटी कामगारांच्या सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडूर ता. कागल येथे सव्वा चार कोटी … Read more

error: Content is protected !!