युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे : आमदार प्रकाश आबिटकर

मुरगूड (शशी दरेकर) : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायातून बेरोजगारांनी रोजगार निर्माण करावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आमदार आबिटकर मुरगुड येथील सिलाई वर्ल्ड च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील होते तर प्रमुख उपस्थिती गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार , … Read more

कागल नगरपरिषदेने कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची केली १२ ठिकाणी व्यवस्था

कागल : कागल नगरपरिषदेने कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची करण्यात आलेली व्यवस्था खालील प्रमाणे आहे.कागल नगरपरिषदे मार्फत सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३, कागल शहरातील सार्वजनिक आरोग्य राखणेसाठी तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी कागल शहरातील १० प्रभागामध्ये नागरीकांना गणेश मुर्तीचे दान करण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित केलेली असुन या ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था केलेली आहे … Read more

गणेश चतुर्थी सणानिमीत्त इ.९ वी चा विद्यार्थी पार्थ मुसळे ने शाळेच्या फळ्यावर साकारला सुंदर गणराया

मुरगूड ( शशी दरेकर ) – सगळी मुले गणपती बाप्पाच्या आगमनात दंग होती . फटाके, नाचगाणे आणि गणपती बाप्पा मोरया – मंगल मुर्ती मोरयाच्या तालात गुंग होती. तर दूरवर कुठे तरी डॉल्बीवर “आमच्या पप्पांनी गणपती आणला. ” हे गीत वाजत होते . आणि पप्पांनी नाही , तर मी स्वतःच गणपती आणायच्या तयारीत होता. इ. ९ … Read more

टाट २०२२ परीक्षेची चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ या परीक्षेची चाचणी दिलेल्या उमेदवारांना दिनांक १ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. राज्यातील काही भागात इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नसल्यामुळे तसेच दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या … Read more

  जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day)

            जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day) हा दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. अल्झायमर हा एक मेंदूचा विकार आहे ज्यामुळे स्मृतीभ्रंश होतो. सोप्या शब्दात सांगायच तर विसरभोळेपणा जो कालांतराने वाढत जातो. यंदाची थीम “Never too early never to late” म्हणजे जोखीम घटक ओळखणे आणि जोखीम कमी करण्याचा सक्रिय उपायांचा अवलंब करणे … Read more

मुरगूड नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरिषदेच्या वतिने माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले असून मुरगूड नगरपरिषद, हद्दीतील सर्व गणेश भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संदीप घार्गे यांनी केले आहे. ही नोंदणी दि.१८/०९/२०२३ पर्यंत … Read more

श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेने ठेवीमध्ये २२ कोटीची भरघोस वाढ करून १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला – सभापती उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७ /९/२०२३ रोजी साई आखाडा हॉल येथे उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात सपन्न झाली. प्रथम अहवाल सालात संस्थेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक , देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान यानां श्रद्धांजली वाहणेत आली. नंतर संचालिका सौ. … Read more

राजकारणाच्या उलथापालथीतही मुश्रीफ घाटगे एकत्रच

केनवडे येथील ‘अन्नपुर्णा’ शुगरच्या गळीत हंगामाचा के. पी. पाटील, मंत्री मुश्रीफांच्या हस्ते शुभारंभ व्हनाळी : राज्याच्या राजकारणात काहीही घडामोडी होवू देत गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारण कितीही मोठे बदल झाले तरी मी (मुश्रीफ) व संजयबाबा घाटगे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असा ठाम निर्धार राज्याचे वैद्यकिय शिक्षण व विशेष सह्याय मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त … Read more

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी ‘सारथी’

मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कार्यरत असून या संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरु आहे. सारथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगा बरोबरच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी यश मिळवत असून यामुळे शासकीय अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक २ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

error: Content is protected !!