मराठा आरक्षण; ओबीसींचे संरक्षण – ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असुन, मराठा तथा ओबीसी दोन्ही समाज घटकांकडुन मोठ-मोठे मेळावे आंदोलने होत आहे. एकमेकांवर वार पलटवार होऊन सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा अनेक ठिकाणी गंभीर प्रकार घडत असुन, समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. शेकडो वर्षे गाव गाडयामध्ये एकोपाने तसेच बंधुभाव आणि प्रेमाने वागणारे मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये कटुता निर्माण करण्याचे काम राजकारणी … Read more

२४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा भरला आठवणींचा वर्ग

मुरगुड विद्यालयच्या माजी विद्याथ्यानीं केली लाखाची मदत मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड विद्यालय हायस्कूल ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या इयत्ता दहावी 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कडून गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा मुरगुड विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहाने पार पडला, तब्बल 24 वर्षानी जणु आठवणींचा वर्ग या ठिकाणी भरला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे … Read more

मुरगूड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३५०० रू. भाव मिळाला पाहिजे व मागील वर्षाचे थकबाकीचे ४०० रुपये मिळालेच पाहिजेत यासाठी मुरगूड येथे देवगड निपाणी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल तासभर आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांनी ग्रामदैवत अंबाबाई मंदिर ते नाका … Read more

नाम. मुश्रीफ, खास. मंडलीक, समरजीतसिंह घाटगे यांची ऊसदर देण्यासाठी गट्टी

मुरगुड येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना,हसन मुश्रीफ ,खासदार संजय मंडलिक,शाहु चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची ऊस दर देण्याबद्दल गट्टी कशी होते असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. मुरगुड येथील ऐतिहासिक तुकाराम चौक येथे राजू शेट्टी यांची … Read more

मुरगूड येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य समाजात – दिपस्तंभासारखे – डॉ अर्जुन कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मी माझं मला मध्ये रमलेला समाज असतांना उपेक्षित समाजासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत एक आगळी वेगळी भाऊबीज साजरी करणाऱ्या वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य समाजात दिपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी केले. ते येथील वनश्री रोपवाटिकेच्या वतीने आयोजित सार्वजनिक भाऊबीज कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत … Read more

सानिका फौंडेशनचे काम आदर्शवत : बटू जाधव

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सानिका फौडेशन यांचे काम गेली पंधरा वर्षे मी पाहत आलो आहे . त्यांचं काम खरोखरच गरजू व गरिबांना त्यांचे कायम सहकार्य असते. सानिका फाउंडेशन वतीने विविध आंदोलने होत असतात तसेच दगडू शेणवी हे कायमच देणाऱ्याच्या पंगतीत असतात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो .त्यांचे हे काम आदर्शवत असल्याचे … Read more

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात गुरुवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा

सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या … Read more

आसिफखान पठाण यांची अखिल भारतीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र शासनाचे विद्यमाने भुवनेश्वर (ओरिसा) येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धा २०२३ – २०२४ साठी आसिफखान पठाण यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य संघात सलग चौथ्यांदा निवड झाली. मुंबई येथील महेंद्र स्टेडियम येथे सदर निवड चाचणी पार पडली. आसिफखान पठाण हे कास्ट्राईब भूमि अभिलेख संघटनेचे जिल्हाअध्यक्षही आहेत. सध्या आसिफखान … Read more

ज्येष्ठांनी समाजाच्या समृद्धी व प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करावा – सपोनि दीपक भांडवलकर

मुरगुड ( शशी दरेकर ) – ज्येष्ठांनी आरोग्य संपन्न जीवन जगून शतायुषी व्हावे व समाजाच्या समृद्धी व प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करावा. ज्येष्ठांना आमच्या पोलीस खात्याचे सदैव सहकार्य राहील असे विचार मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी व्यक्त केले. येथील ज्येष्ठ नागरिक संघास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी … Read more

error: Content is protected !!