अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 11 राज्यमार्ग व 37 जिल्हा प्रमुख मार्ग बंद
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर- राज्य मार्ग 194 वरील शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 … Read more