बातमी

मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी किरण गवाणकर व व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील ” आदर्श सहकारी पतसंस्था ” गौरव पुरस्कार प्राप्त ” श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची तर व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कागल तालूका सहकारी संस्था सहायक निबंधक एस .एस. पाटील यानीं काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे – श्री. किशोर पोतदार, साताप्पा पाटील, प्रशांत शहा, नामदेवराव पाटील, शशिकांत दरेकर, प्रदिप वेसणेकर, धोंडीराम मकानदार, निवास कदम, संदीप कांबळे, महिला प्रतिनीधी सौ. रोहिनी तांबट, सौ. सुनंदा जाधव, या चेअरमन व्हा . चेअरमन निवड प्रसंगी कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

निवड प्रक्रियेनंतर मुरगूडमधील – सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री . अनंत फर्नांडिस, व्हा. चेअरमन श्री. विनय पोतदार, संस्थेचे पदाधिकारी जवाहर शहा, पुंडलिक डाफळे, चंद्रकांत माळवदे, नवनाथ डवरी यानी संस्थेला भेट देऊन नूतन चेअरमन, व्हा . चेअरमन यांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

6 Replies to “मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी किरण गवाणकर व व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची निवड

 1. Wow, awsome blog layout! Howw lon hav you been blogging
  for? yyou make bloggkng look easy. Thee overall liok of youur website iis
  great, as well aas the content!

 2. Thank you for another great article. Wher else coul anybody get tha type
  oof iinfo inn such a perfect apoproach of writing?
  I’ve a presentation sjbsequent week, aand I’m at thhe look
  for such information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *