मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा! मुंबई : एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने … Read more

Advertisements

मुरगूडमध्ये पोलिस स्टेशन तर्फे एकता दौड

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती एकता दिवस म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. यानिमित्य मुरगुड पोलीस स्टेशन यांच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आल्यामुळे एकता दौडबद्दल उत्साह निर्माण करण्यात झाला होता. सकाळी ७ वाजता दौड ला सुरुवात झाली. प्रारंभी सहायक पोलीस … Read more

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील नुकसान भरपाईसाठी कागल नगरपरिषदेत समिती गठीत!

कागल (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यात जखमी किंवा मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कागल नगरपरिषदेत ‘जनहित याचिका १९/२०२५ नुसार समिती’ गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने नुकतीच एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. समिती स्थापनेची पार्श्वभूमी: मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पीआयएल १९/२०२३ (जनहित याचिका) बाबत सुनावणी … Read more

‘शिवशस्त्र शौर्यगाथा’: कोल्हापुरात ऐतिहासिक प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

आठ महिने चालणार स्पर्धांचा जागर कोल्हापूर: येथील ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या अद्वितीय ऐतिहासिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला असून, पहिल्या दोन दिवसांतच पाच हजारहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीने बैठक घेऊन प्रदर्शनाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आठ महिने चालणाऱ्या पुढील नियोजनावर चर्चा केली. मुख्य वैशिष्ट्ये: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे उपक्रम: … Read more

युवक क्रांती महायुती कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रविता सालपे यांची उमेदवारी जाहीर

वडगाव(सुहास घोदे) : वडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी युवक क्रांती महायुतीच्या वतीने श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे यांची उमेदवारी सर्वानुमते कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीती ठरविण्यात आली. लवकरच नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्याचे प्रक्रियाही निश्चित करण्यात आली.      या बैठकीस  कमिटीचे आघाडीचे ज्येष्ठ नेते रंगराव पाटील , सुकुमार पाटील  , माजी … Read more

मुरगूडच्या सानिका स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने रणवरे कुंटुबाला साहित्यरूपी मदत

मुरगूड ( शशी दरेकर ): वाढदिवसाचा येणारा खर्च टाळून वेगळ्याच पद्धतीने आर्थिक मदत मुरगूड शहरामधील  ज्ञानेश्वर कॉलनी येथे श्रीमती अरुण अनिल रनवरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. सोने दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. हातावरील पोट असणाऱ्या रणवरे कुटुंबाच्या घरामध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. … Read more

मंडलिक घराणे आमच्या काळजात – लक्ष्मण येरुडकर

“कार्यकर्त्यांचा स्वाभिमान मंडलिक गटाची खरी ताकद : माजी खास संजय मंडलिक यांचे भावोद्गगार “ मंडलिक गटाशी एकनिष्ठ राहण्याची येरुडकर बंधूंची घोषणा. मुरगूड ( शशी दरेकर ) : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या घराण्याशी येरुडकर कुटुंबांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. मंडलिक कुटुंबांच्या निष्ठा आमच्या काळजात असून माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही येरूडकर घराणे एकनिष्ठपणे … Read more

कागल नगरपरिषद आरोग्य विभागाची गहिनीनाथ उरुसा निमित्त 24 तास कार्यरत सेवा

कागल / प्रतिनिधी : कागल शहरात सुरू असलेल्या गहिनीनाथ उरुसा निमित्त कागल नगरपरिषदेचा आरोग्य विभाग 24 तास कार्यरत आहे. स्वच्छतेचे व आरोग्याचे भक्कम नियोजन करत आहे. त्यामुळे कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे नागरिकांतून विशेष कौतुक केले जात आहे.               मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे,अमोल कांबळे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागाने विशेष मोहीम … Read more

मुरगूडच्या राजर्षी शाहू नागरी सह. पतसंस्थेतर्फै सभासदाना ब्लँकेट भेटवस्तू वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल स्व . खा . सदाशिवराव मंडलीक साहेब यांच्या आशिर्वादाने व मा. खासदार संजयदादा मंडलिक आणि युवा नेते अँड. विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी व सर्वदूर नावलौकीक मिळवलेली राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य संस्थेच्या सर्व सभासदानां ब्लँकेट भेट वस्तूच्या वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम … Read more

मुरगूड येथिल वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने दीपावली भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन.

मुरगूड ( शशी दरेकर ) : १५० भगिनींसमवेत भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम, वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम मुरगूड येथील वनश्री मोफत रोपवाटिकेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मुरगूड मध्ये आरोग्य विभाग भगिनी समवेत भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर हे होते. तर संघटनेचे व्यवस्थापक कमिटीचे … Read more

error: Content is protected !!