शिराळा तालुक्यातील करुंगली-गुंडगेवाडीयेथील गावपुल पडल्यामुळे वाहतूकीस बंद

कोल्हापूर : आज दुपारी १.१० वाजता वारणा डावा कालवा कि.मी. १२ मधील सा.क्र. ११/२०० मी. करुंगली-गुंडगेवाडी ता. शिराळा जि. सांगली येथील गावपुल वारणा डावा कालव्याचा मधला पिअर ढासळून गाव पुल पडला आहे. सद्या प्रतिबंधांत्मक कार्यवाही म्हणून गाव पुलाच्या दोन्ही बाजूस जेसीबी व डंपरच्या सहाय्याने माती व मुरुमाचा ढिगारा टाकून बॅरीकेटस लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पुलावरुन … Read more

खेबवडे येथील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केला अज्ञानाचा उलगडा

मुरगूड : खेबवडे तालुका करवीर येथील स्मशान भूमीत एक बाहुली,काळया कपड्यात उडिद, नारळ, लिंबू, ड्रिल, टाचण्या, अंडे, तंबाखू चुना,राख असे बरेच काही एका टोपलीत बांधून मृतदेह जाळतात त्या ठिकाणी बांधून ठेवले होते. स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी दोन जागा असल्याने दोन्ही ठिकाणी हा प्रकार केला होता व एक ठिकाणी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून बाहुली टाकली होती.हा प्रकार ग्रामस्थांच्या … Read more

जीवन समृध्दीसाठी वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज – प्राचार्य. डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : जीवन समृध्दीसाठी वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते गगनबावडा येथील पदमश्री. डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय व आनंदी ज्युनिअर कॉलेज यांच्या ” भारतीय संस्कृतीतील समाजजीवनात  वन्यजीवांचे महत्त्व ” या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आधुनिक युगात वन्यजीव, प्राणी, … Read more

मुरगूडच्या श्री लक्ष्मी – नारायण नागरी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल हिरकमहोत्सवाकडे घोडदौड करणारी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेणारी श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०३ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी ठिक ०२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि … Read more

चांगभलं च्या गजरात वाघापूरात नागपंचमी उत्साहात साजरी 

मडिलगे प्रतिनिधी (जोतीराम पोवार) – महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वाघापूर तालुका भुदरगड येथे ज्योतिर्लिंगाची नागपंचमी लाखो भाविकांच्या उपस्थित साजरी झाली पहाटे पाच वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सौ विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी कुंभार वाड्यातून मानाची नागमूर्ती मंदिरात आणण्यात आली यावेळी महिलांनी … Read more

आरटीओ, शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : कार्याध्यक्ष सलमान मौलवी

कोल्हापूर : शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास बंदी असतानाही कोल्हापूर येथील (आरटीओ) प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेत नुकताच दिनांक २४ जुलै २०२५, गुरूवारी या दिवशी मोटार वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकार्‍याने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९  सह शासन आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणनू त्यांच्यावर आणि त्यांच्या वाढदिवसाला हजेरी … Read more

कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डावर तीन संचालक मुरगूडचेच

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक माजी खास. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ३ संचालक मुरगूडचेच असल्याने सहकार बोर्डात मुरगूडचा वरचश्मा राहिला आहे.          यामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातून येथील प्रवीण पांडूरंग सुर्यवंशी, भटक्या व विमुक्त जाती मधून दीपक महादेव माने  तर … Read more

‘टक्केवारी खातोय’ घोषवाक्यांनी महापालिका दणाणली !

‘आप’चे लाचखोरीविरोधात तीव्र आंदोलन; नागरिकांमध्ये संताप कोल्हापूर (२९ जुलै) : कोल्हापूर महानगरपालिकेत ड्रेनेज प्रकल्पाच्या कामातील लाचखोरीच्या आरोपांवरून ‘आम आदमी पक्षा’ने (आप) महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. एका ठेकेदाराने बिले पास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, ‘आप’ने भ्रष्ट महापालिका यंत्रणेविरोधात आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांनी महापालिकेसमोर नोटांचा प्रतिकात्मक पाऊस पाडला, ज्यामुळे लाचखोरीचे स्वरूप … Read more

स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 77 व्या जयंती निमित्त मुरगूड मध्ये सानिका स्पोर्ट्स फौडेशन यांच्या मार्फत शालेय साहित्य व खाऊ वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथे स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 77 व्या जयंती निमित्त सानिका स्पोर्ट्स फौडेशन, मुरगूड यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लहान मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे हे शाहू साखर कारखान्याचे संस्थापक होते . आणि त्यांच्या जयंती निमित्त … Read more

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी शाळा प्राधान्यक्रम नोंदणीस प्रारंभ

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. या अनुषंगाने, ‘बदली अधिकार पात्र’ (टप्पा क्रमांक ४) मधील शिक्षकांना दिनांक २८ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले … Read more

error: Content is protected !!