नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! राज्य नाट्य स्पर्धांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
मुंबई – नाट्य संस्थांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका भरण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली असून ३१ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत आहे. हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य अशा विविध गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. … Read more