निधन वार्ता : गोरखनाथ तुकाराम सावंत यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी : शिंदेवाडी (ता कागल ) येथील गोरखनाथ तुकाराम सावंत (वय ५८ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , मुलगा व मूलगी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन उद्या रविवार (दि.१० ) रोज़ी शिंदेवाडी येथे आहे.

शिवराज विद्यालयाच्या विद्यार्थिनिनी पोलिसानां राख्या बांधून रक्षाबंधन सण केला साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ): बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. आज या सणाचे औचित्य साधून शिवराज विद्यालय मुरगूडच्या हरित सेनेच्या विद्यार्थिनींनी मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधनसणाचा सण उत्साहात साजरा केला . पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे अशक्य असते. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या … Read more

व्याकरण भाषेला सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण बनविते – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) – व्याकरण भाषेला सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण बनविते. असे प्रतिपादन सदशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘इंग्रजी विभागामार्फत नवे शैक्षणिक धोरण २०२०’ या अभ्यास‌क्रमावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन प्राचार्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.प्राचार्य होडगे आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाले की, व्याकरण … Read more

निधन वार्ता – पांडूरंग महादेव मंडलिक

मुरगूड ता. ०७ :  जिल्हा सहकार बोर्डाचे सेवानिवृत्त  प्राचार्य, सहकार क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शक व जुन्या काळातील नामवंत हॉलीबॉलपटू पांडूरंग महादेव मंडलिक (वय ८७ रा.मुरगूड) यांचे वार्धक्याने निधन झाले. मुरगूड परिसरातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगा, विवाहीत मुलगी, सुना, नातवंडे असा  परिवार आहे. मुंबई येथे कार्यरत असलेले इंजिनिअर … Read more

कागल येथील दुधगंगा नदीवरील पुलावर पडलेला खड्डा बुजवला

कागल (सलीम शेख ‌) : काही दिवसांपूर्वी गहिनीनाथ समाचार या वृत्तपत्रामध्ये ‘कागल येथील दुधगंगा नदीच्या पुलावर पडलेला खड्डा’ या शीर्षकाखाली एक बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने कार्यवाही केली आहे. दुधगंगा नदीवरील या पुलावर अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण … Read more

गोरंबे घाटात पेटत्या कंटेनरचा थरार, कागल निढोरी मार्गावरील घटनाआगीत  लाखोंचे नुकसान

कागल (विक्रांत कोरे): कागल – निढोरी राज्यमार्गावर गोरंबे ता.कागल हद्दीतील वाघजाई घाटात पेटत्या कंटेनरचा थरार पहायला मिळाला. आगीत कंटेनरचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोवा येथून पंजाबकडे कंटेनर निघाला होता.केमिकल वाहतुक करणारा दिल्ली हुबळी रोडलाईन्सचा कंटेनर क्रमांकआर.जे.१४  जी.क्यू ८४५०,हा बुधवार (दि.6) रोजी सकाळी 9.00 वाजता गोरंबे ता.कागल … Read more

उजना डेअरीला गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांची भेट.

कागल प्रतिनिधी सांगनी सुनेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर): उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लिमीटेड या प्रतिष्ठित डेअरीस गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीप्रसंगी अहमदपूरचे माजी सहकार राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व अविनाश जाधव यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला. यावेळी नविद मुश्रीफ यांनी डेअरीच्या विविध यंत्रणा व कार्यपद्धतींची सविस्तर पाहणी केली. दूध … Read more

शिवाजी विद्यामंदिरातील शिक्षकाच्या बदलीवरून नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती एकवटली

मुरगूड  ( शशी दरेकर ) : येथील शिवाजी विद्यामंदिर शाळा नं २ ला शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल बनवणाऱ्या अध्यापक मकरंद मल्लू कोळी यांची झालेली बदली रद्द करावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन कमिटी सरसावली आहे. बदली रद्द करावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार हसनसो मुश्रीफ … Read more

मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये जनजागृती

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर पोलीस दलाच्या ‘मिशन झिरो ड्रग्स’ या मोहिमेअंतर्गत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील इंडोकाउंट आणि विलो कंपनीमध्ये अमली पदार्थ विरोधी कायद्याविषयी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात, उपस्थित कामगारांना अमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच, कंपनी परिसरात कोणीही अमली पदार्थांची … Read more

मुरगूडच्या लक्ष्मी नारायण पतसंस्थेला २ कोटी ७२ लाखावर विक्रमी नफा – किशोर पोतदार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकीक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२४/२५ या अर्थिक वर्षात २ कोटी ७२ लाख १ हजाराचा विक्रमी निव्वळ नफा झाला. १५ टक्के लाभांशाची घोषणा या नफ्यातून सर्व सभासदानां १५ टक्के लाभांश देण्यात येणार असुन त्या व्दारे २९ लाख ९ … Read more

error: Content is protected !!