राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत मंडलिक कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांचे वर्चस्व
मुरगूड / प्रतिनिधी : सातारा येथे २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांनी वर्चस्व गाजविले . महिलांच्या दहा वजन गटापैकी ४ वजन गटात मंडलिक आखाड्याच्या महिला मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूर जिल्ह्यास अजिंक्यपद मिळवुन दिले . या चौघींची अयोध्या ( उत्तरप्रदेश ) येथे १० ते … Read more