मुरगूडच्या गणेश नागरीच्या सभापतीपदी उदयकुमार शहा तर उपसभापतीपदी प्रकाश हावळ बिनविरोध
मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सहकारी पत संस्थांमध्ये अग्रगण्य मानल्या गेलेल्या व स्व. खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेरणेतून अल्पावधीत प्रगतीपथावर पोहचलेल्या श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये उदयकुमार छगनलाल शहा यांची सभापतीपदी तर प्रकाश बाळकृष्ण हावळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ही निवडीची बैठक निवडणूक निर्णय … Read more