एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून आ. पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांचा हिस्सा किती ? – अतुल लोंढे
एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी आ. सदाभाऊ खोत व आ. पडळकरांचीही चौकशी करा! मुंबई, दि. १२ एप्रिल : एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद … Read more