‘अन्नपुर्णा’ चे अडीच लाख गाळपाचे उदिष्ठ

मिल रोलरचे पुजन प्रसंगी चेअरमन संजयबाबा घाटगें ची माहिती व्हनाळी(सागर लोहार): केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर चे पूजन अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हतावर करण्यात आले. अन्नपुर्णा शुगर कारखान्याची आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू आहे या वर्षी पूर्ण कार्यक्षमतेने सुमारे अडीच लाख मेट्रीक टन गाळप करन्याचे … Read more

Advertisements

प्रा. बुगडे यांचा सेवानिवृत्तीनंतरचा वेळ समाजकार्यास वाहून घेण्यास उपयोगी पडेल – गजाननराव गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) – सेवानिवृत्तीनंतरची वेळ प्राचार्य बुगडे यांना समाजकार्यास वाहून घेण्यासाठी उपयोगी पडेल . त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ज्येष्ठत्वाचे श्रेष्ठत्व निर्माण करावे असे प्रतिपादन जय शिवराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा .गजाननराव गंगापुरे यांनी व्यक्त केले . ते शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी आर बुगडे यांचे सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार शुभेच्छा समारंभ … Read more

भूमी सुपोषण व संरक्षण जनअभियानाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूकडून कौतुक

नवी दिल्ली : “भूमी सुपोषण व संरक्षण जन अभियानासंदर्भात दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती भवनात कार्यक्रम” दिनांक 2 मे 2002 रोजी माननीय महामहीम उपराष्ट्रपती यांच्या भवनात भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमासाठी देशाचे उपराष्ट्रपती माननीय एम व्यंकय्या नायडू, परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, चेअरमन श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी, माननीय नरेंद्र सिंह तोमर, मंत्री, कृषी … Read more

कागल शहरात शिवजयंतीच्या मिरवणूकांचा जल्लोष

कागल, दि. ३: कागल शहरात विविध मंडळांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणूकाचा अमाप उत्साह होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. शिवजयंती उत्सवाच्या या जल्लोषात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही समरस झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही झाले शिवजयंतीच्या जल्लोषात समरस…… सुरवातीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबी गल्ली येथील के. बॉईज मंडळाच्या शिवजयंती उत्सवात … Read more

साके परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी 

व्हनाळी(वार्ताहर) : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साके परिसरात  मोठ्या उत्साहात  शिवज्योतीचे स्वागत, शिव प्रतिमेची मिरवणुक, प्रतिमा पूजन, भाषण रांगोळी स्पर्धा अशा विविध उपक्रमाव्दारे साजरी करण्यात आली. पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतिचे पुजन माजी सैनिक शशिकांत पाटील यांनी केले. तर शिवप्रतिमेचे पुजन राजू सातुसे, मच्छिंद्र पाटील, किरण पाटील, संतोष ससे यांच्या हस्ते करण्यात … Read more

वाघापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. जयश्री जठार

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ जयश्री प्रकाश जठार यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली निवड समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सौ. जयश्री दिलीप कुरडे होत्या यावेळी मावळत्या उपसरपंच सौ शुभांगी कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी जठार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सरपंच जयश्री कुरडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार … Read more

प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूडच्या राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूड येथील राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.कामगार दिनानिमित्त घेण्यात आलेला कामगार पुरस्कार दिन निमित्त कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयात झालेल्या सेवक पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन बाजीराव कांबळे होते. कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन लगारे सर, उपस्थित होते. शिक्षक बँकेचेप्रभारी एम .डी. संतोष काळेसो, यावेळी संचालक … Read more

“सुयोग कुंभार ” ठरला राज्यस्तरीय उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्काराचा मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, इचलकरंजी, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी व एशिया बुक रेकॉर्ड आयोजित केलेल्या महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनाचा उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्कार २०२२ चा‌ मानकरी सुयोग कुंभार यांना प्रदान करण्यात आला.महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातुन काम करणाऱ्या अवलियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट … Read more

केडीसीसीकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उद्योग, व्यवसायाना अर्थसहाय्य

मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योगधंदा, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी कर्जपुरवठा…. कागल, दि. २९ : केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जात असल्याची माहिती दिली. मराठा समाजातील हजारो बेरोजगार युवकांना उद्योगधंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचेही ते म्हणाले. कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या … Read more

उज्ज्वला योजनेने केला रॉकेलचा पुरवठा बंद !

साके(सागर लोहार) : गरिबांच्या हितासाठी शासन अनेक कामे करीत असल्याचा समाजमाध्यमातून प्रचार करीत असते. मात्र गरिबांच्या विकासासाठी असलेल्या कित्येक योजना फोल ठरत आहे. अशाच उज्वला योजनेचा फटका जनतेला बसला असून, आता गरिबांची चूल व दिवाही बंद पडला आहे. शासनाने सुरू केलेल्या उज्वला गॅस योजनेमुळे गोरगरिबांना केला जाणारा रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर सिंलिडरची … Read more

error: Content is protected !!