अज्ञात इसमाने कागल मधील मुलास पळवले
कागल : येथील गहिनीनाथ नगर मधील इंद्रजीत संकपाळ यांचा मुलगा समरजित याला अज्ञात इसमाने फुस लाऊन पळून नेले असून तो काल दुपार पासून बेपत्ता आहे. काल तो शाळेस जातो असे सांगून घरातून निघून गेला पण तो सायंकाळी घरी न आल्याने वडील व कुटुंबीयांनी शोधाशोध केली पण तो सापडला नाही. याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद … Read more