वंदूरच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड

कागल (विक्रांत कोरे) : वंदूर ता. कागल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सिध्दनेर्ली विभागाचे मंडल अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दिपाली उत्तम कांबळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गटाकडून राजनंदिनी जोंधळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत … Read more

शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची वाट पाहाता काय ?

सागर कोंडेकर यांचा सवाल : वीज तोडल्याने कागलमधील शेतकरी आक्रमक, तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्याची मागणी कागल (प्रतिनिधी) : वीज वितरण कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने सुरू केलेली वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम बंद न केल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी दिला आहे. तसेच तोडण्यात आलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत अन्यथा … Read more

मुरगूड येथे डॉ.तेलवेकर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

मुरगूड (शशी दरेकर) : पेशाने डॉक्टर असूनसुद्धा आपल्याच दवाखान्यात तिसऱ्या नंबरच्या खोलीत तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दि.१२ रोजी दुपारी २.२० च्या दरम्यान मुरगूड ता. कागल एस. टी. स्टँड परिसरात घडली असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव डॉ.महेश रामचंद्र तेलवेकर (वय ४०) असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मुरगूड येथे नानिबाई चिखली … Read more

मुरगुड नगरपरिषदेच्या वतीने महिला दिन विविध उपक्रमानी मोठ्या उत्साहात साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2023 व माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रत्येक महिलेकडून त्यांचे वेगळे कौशल्य शिकायला मिळावे यासाठीच महिलांनी कौशल्याची आदान प्रदान … Read more

मुरगूडमध्ये स्व. “सदाशिवराव मंडलिक ” यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल शिवप्रेमीतर्फे स्व . खासदार ” सदाशिवरावजी मंडलिक ” साहेबांचा ८ वा स्मृतिदीन साजरा करण्यात आला. काल झालेल्या जागतिक महिला दिन डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या उपस्थितीत मंडलीक साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. मंडलिक साहेबांच्या फोटोचे पूजन सौ .ललिता सोमनाथ यरनाळकर यांच्या हस्ते करण्यात … Read more

गर्भधारणेतील मधुमेह जागृतता दिवस

महिलांच्या आयुष्यात गर्भधारणा व प्रसुती या अत्यंत महत्वाच्या, नाजुक व संवेदनशील घटना आहेत. गर्भधारणेच्या कालावधीमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. याच बरोबर प्रसुतीवेळी बाळाचा जन्म होतो तर महिलेचा पूर्नजन्म होतो, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. गरोदरपणात महिलांना मोठ्या प्रमाणात शारिरीक व मानसिक ताणतणावास सामोरे जावे लागते. यामुळे ब-याच महिलांना गर्भधारणेवेळी व गरोदरपणात अनेक आजार, … Read more

पुरुषाच्या बरोबरीने महिलाही कार्य करू शकतात – चेअरमन किरण गवाणकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या महिला कर्मचारी सौ . सुरेखा विठ्ठल डवरी, सौ. सीमा दिपक मगदूम, सौ. स्वाती किशोर पाटील , सौ. सिमा जठार, आश्विनी रणवरे व सभासद ,खातेदार सौ. प्रियांका इंद्रजित पाटील , सौ . … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मध्ये युवती विकास मंच व अंतर्गत तक्रार निवारण समिती मार्फत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड मधील युवती विकास मंच आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती मार्फत “अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय “या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उदघाटन माननीय प्राचार्य डॉक्टर ए. डी. कुंभार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यशाळेमध्ये प्रथम सत्रामध्ये एडवोकेट सौ रेखा खाशाबा … Read more

कागल येथे विकास आराखड्याविरोधात घंटानाद आंदोलन

कागल : कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समीतीच्या वतीने होळी सणाच्या दिवशी शहरातून घंटानाद करीत बोंब मारो आंदोलन करण्यात आले. सर्व देवदेवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले. आक्रमक झालेले हे सर्व आराखडाबाधित लोक थेट मुख्याधिकारी यांच्या कार्यालयातही घंटानाद करीत घुसल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मुख्याधिकारी श्री राम पवार यांनी सर्वांना … Read more

शाहू दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी

शाहू दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा गुरुवारी(ता.९) समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे या उभयंताच्या हस्ते पायाभरणी सिध्दनेर्ली : व्हन्नूर ता. कागल येथील श्री. छत्रपती शाहू मिल्क अॅन्ड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत विस्तारीकरणसाठी मंजूर झालेल्या प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ गुरुवारी(ता.९)होणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व शाहू दूध संघाचे चेअरमन समरजितसिंह घाटगे व संघाच्या कार्यकारी … Read more

error: Content is protected !!