बामणी येथे विना परवाना मद्य साठा पकडला

कागल : बामणी गावाजवळ बामणी फाटा येथे विना परवाना मद्य साठा जप्त करून संबधितावर कारवाई करण्यात आली. बामणी येथील राजाराम दगडू हातकर (वय ३६) मोटारसायकल ने जाता असताना डायल ११२ वाहनाने बामणी फाटा येथे नाकाबंदी करताना हातकर ऑक्टिव्हा ( एमएच – ०९ – एफआर – २६५५) गाडी घेऊन येथे आले असता गाडी न थांबवता जाण्याचा … Read more

महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राला ऊर्जितावस्था आणणारे धोरण बनवणार

सांस्कृतिक धोरण समितीच्या चित्रपट विषयक उपसमितीची कोल्हापुरात बैठक कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा सध्या फेरआढावा घेण्याचे काम राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती करीत असून राज्याच्या चित्रपट क्षेत्राला नवी ऊर्जितावस्था मिळवून देणारे धोरण बनविले जाईल असे प्रतिपादन सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या चित्रपटविषयक उपसमितीचे अध्यक्ष गजेंद्र अहिरे यांनी आज येथे केले. सांस्कृतिक धोरण पुनर्विलेकन समितीच्या सदस्यांची बैठक … Read more

वाघापूरात उद्या नागपंचमी उत्सव

मडिलगे (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र, व कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी हा उत्सव सोमवार दिनांक 21 रोजी होत आहे महाराष्ट्र व कर्नाटकातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी ही यात्रा येत असल्याने भाविकांना दर्शनाची पर्वणी लाभणार आहे पहाटे चार वाजता श्री व सौ … Read more

वाघापूरात प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांचे नूतनीकरण व लोकार्पण सोहळा संपन्न

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आमदार फंडातून प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावतील वर्ग खोल्यांचे नूतनीकरण व सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत जनसंपर्क अधिकारी डी.डी. पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी बोलताना बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे‌ म्हणाले आमदार सतेज … Read more

महिला लोकशाही दिन सोमवारी

कोल्हापूर, दि. 18 : माहे ऑगस्टचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी … Read more

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी – दीपक घाटे

कोल्हापूर, दि. 18 : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियाना अंतर्गत जिल्ह्यामध्ये शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी एक दिवसीय शिबीर होणार आहे. या अभियानातर्गंत जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबतचे अर्ज सादर करावेत तसेच शिबीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी … Read more

वाघापूरात मेरी मिट्टी मेरा देश अभियानात शूर वीराना वंदन

मडिलगे (जोतीराम पोवार) – वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्म पत्करलेल्या व देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीर वीरांना वंदन करण्यासाठी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबवण्यात आले या अभियानात शीला फलक अनावरण, वसुंधरा वंदन, पंचप्रण… शपथ, स्वातंत्र्यसैनिक वीरांना वंदन, ध्वजारोहण तसेच घर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले … Read more

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 18 ऑगस्टची अभ्यागत भेटी रद्द

collector

कोल्हापूर, दि. 17 : प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत. या दिवशीच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ससून हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये विभागनिहाय भेटीसह घेतली आढावा बैठक पुणे, दि. १६ – पुण्यातील ससून हॉस्पिटल हे गोरगरिबांच्या मोफत वैद्यकीय सेवेचे एक महत्त्वाचे सेवाकेंद्र आहे. या हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर या हॉस्पिटलमध्येही दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळतील, असेही ते म्हणाले. हॉस्पिटलमध्ये आयोजित आढावा … Read more

२५ वर्ष विना अपघात एसटी चालवल्याबद्दल शशिकांत बरकाळे यांचा सत्कार

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गारगोटी आगारचे चालक शशिकांत मारुती बरकाळे यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत गेली 25 वर्षे विना अपघात एसटी चालवल्याबद्दल उत्कृष्ट एसटी सेवा चालक म्हणून त्यांचा महामंडळातर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषक 25 हजार रुपये देऊन गौरव … Read more

error: Content is protected !!