चंद्रकांत माळवदे यांच्या गोव-या आणि फुले पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल -येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या ‘गोव-या आणि फुले’ या आत्मचरीत्रास गारगोटी येथील ‘अक्षरसागर साहित्य मंच’ द्वारा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षी विविध प्रकारच्या दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी या मंच तर्फे दिल्या जाणा-या ‘राज्यस्तर पुरस्कार योजनेंतर्गत’, सन २०२३-२०२४ या वर्षी प्रकाशित पुरस्कारांची नुकतीच घोषणा … Read more