मुरगूड परिसरात थंड पेयांची मागणी वाढली

उष्मा वाढल्याने नदी, तलाव, विहीरीवर तरुणांची पोहण्यासाठी गर्दी मुरगूड ( शशी दरेकर ) : अलिकडे मुरगूड , कागल परिसरासह जिल्हयात उष्मा वाढला आहे . दिवसभर अंगाची लाही ,लाही होत असून उष्म्याच्या तिव्रतेने नागरीक हैराण होत आहेत . त्यामुळे थंड पेयांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे .यामध्ये प्रामुख्याने सरबत, ताक, ज्यूस, लस्सी आणि विविध कंपण्यांची थंडगार … Read more

स्वर्गीय विजयमाला मंडलिक यांना हुतात्मा तुकाराम वाचनालयात अभिवादन !

मुरगूड ( शशी दरेकर ) : हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या संचालिका ,शिवराज विद्यालयाच्या अध्यक्ष शिक्षिका आणि कार्यकर्त्यांच्या माऊली स्वर्गीय विजयमाला सदाशिव मंडलिक यांचा आज ४३ वा  स्मृतिदिन येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयात संपन्न झाला.वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ रेखा भारमल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी  माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले , वाचनालयाचे सचिव व माजी … Read more

गोकुळ शिरगावमध्ये घरात घुसून मारहाण; सात जणांवर गुन्हा

गोकुळ शिरगाव : येथील सिद्धार्थनगरमध्ये राहत असलेल्या अंबिका सुनील पाटील यांच्या घरावर दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकून मारणे, घरात घुसून घरच्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करने, घरासमोर असलेले इलेक्ट्रिक दुकानाच्या जाहिरातीचे बोर्ड फोडून नुकसान करणे, मोबाईलवर फोन करून सतत जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल शनिवारी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला. संशयित अक्षय संजय … Read more

कागल मध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी

कागल (विक्रांत कोरे) : रंग नात्याचा रंग आपुलकीचा रंग बंधांचा अशा या पारंपारिक पद्धतीने कागल मध्ये रंगपंचिम मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.        सकाळपासूनच बाल चमूनी पिचकारी हातात घेऊन गल्लोगल्ली हजेरी लावली. एकमेकांच्या अंगावर रंग उडविणे, रंगाचे पाणी मारणे हा रंगपंचमीचा सण खेळण्यास सुरुवात केली. यावर्षी वेगवेगळ्या आकर्षक आकारातील महागड्या पिचका-या बालचमुंच्या हातात पाहायला मिळाल्या. … Read more

मुरगूड आणि परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी : महिलांचा उत्साही सहभाग

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर आणि परिसरातील गावांमध्ये रंगपंचमी उत्साहात पार पडली. चौकाचौकांमध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर उत्साही अबालवृद्धानी विविध रंगांची मुक्त उधळण करीत रंगपंचमी उत्सव साजरा केला. शहराच्या अनेक वसाहतींमध्ये देखील सकाळी बारापर्यंत उत्साह कायम होता. यावर्षी महिला आणि तरुणीनी यामध्ये आपला विशेष सहभाग दाखवत ‘रांधा, वाढा उष्टी काढा’ या धबाडक्यातून बाहेर येत … Read more

परवानाधारकांकडून कागलमध्ये शस्त्रे जमा

कागल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशाचे पालन करत कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२० पैकी १०३ परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. उर्वरीत २७ लोकांनी आपली शस्त्रे वेळेत पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले आहे. कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील … Read more

वेद प्रज्ञाशोध परीक्षेत सरवडेच्या जिज्ञासा क्लासची हर्षाली रेपे जिल्हयात प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथिल जिज्ञासा क्लासच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वेद प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात व जिल्ह्यात घवघवीत यश संपादन केले. माई एज्यूकेशन सोसायटी व वेद पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय घेतलेल्या वेद प्रज्ञाशोध परीक्षेत सरवडेच्या जिज्ञासा मार्गदर्शन वर्गातील कु. हर्षाली बाबासाहेब रेपे हीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर … Read more

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा – २०२४ अंतिम उत्तरसूची / Final Answer Key

मराठी – १ मराठी – २ उर्दू १ उर्दू २ हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड १ हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड २ सेमी इंग्रजी मराठी १ सेमी इंग्रजी मराठी २ सेमी इंग्रजी उर्दू १ सेमी इंग्रजी उर्दू २ सेमी इंग्रजी (हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड) १ सेमी इंग्रजी (हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड) २

निसर्गाकडे चला तुम्हाला आत्मीक सुखाची अनुभूती मिळेल – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

शिवराजच्या हरितसेनेच्या ‘पर्यावरण सेवा योजना ‘ अंतर्गत  शिवारफेरीचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : निसर्गाकडे चला तुम्हाला आत्मीक सुखाची अनुभूती मिळेल . निसर्ग म्हणजे आनंद देणाऱ्या ज्ञानाचे भांडार आहे. निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांचा शारिरीक , मानसिक, बौध्दिक विकास घडून येतो असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले ते येथील शिवराज विद्यालयाच्या हरितसेनेच्या वतिने आयोजित ‘पर्यावरण … Read more

व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध पिऊन मृत

कागल / प्रतिनिधी : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या पाच महिन्यापासून तरुण व तरुणी एकत्र कागल येथे राहत होते. तरुणास मुलगीची आई व बहिणीने वारंवार त्रास दिल्याने कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध घेतले. त्यात तो तरुण मयत झाला. आशितोष संजय लोंढे वय वर्ष 21 राहणार व्हन्नुर असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची … Read more

error: Content is protected !!