शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ … Read more

Advertisements

मुरगूड शहर पत्रकार फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रकाश तिराळे तर उपाध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रकाश तिराळे( दै.सकाळ) तर उपाध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी (दै.महानकार्य) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच मुरगूड शहर फौंडेशनची बैठक झाली. या बैठकीत नुतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष प्रा.सुनिल डेळेकर हे होते. यावेळी सचिवपदी अनिल पाटील( दै.लोकमत) तर खजीनदारपदी समीर कटके( दै … Read more

नोकरी मागणारे नव्हे तर देणारे होवूया – पालकमंत्री हसन मुश्रीफ

तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांची कागल येथून सुरुवात कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक होवूया, असे आवाहन पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांच्या उद्घाटन प्रसंगी नवउद्योजकांना केले. कागल येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन … Read more

आर्थिक फसवणुक प्रकरणी दोघांना अटक

पैसे तिप्पट करून देतो सांगून केली फसवणुक कागल/प्रतिनिधी : रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून नोटांच्या बदल्यात बंडलामध्ये कोरे कागद घातले व फसवणूक केली.या कारणावरून तिघांवर कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकातील दोघांना अटक करण्यात आली आहे, तर कागल तालुक्यातील एक जण फरारी झाला आहे. ही घटना कागल तालुक्यातील बेलवळे येथील एका फार्म हाऊस … Read more

वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे आयोजन

लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या शुभहस्ते करण्यात आले उद्घाटन कोल्हापूर (5 जानेवारी 2024) : दागिने आणि महिलांचे अतूट नाते आहे. यासोबतच येते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या प्रसिद्ध ब्रँडचे नाव जे “सोनेरी क्षणांचे सोबती” म्हणून ओळखले जाते. वामन हरी पेठे ज्वेलर्सची स्थापना 1909 मध्ये मुंबईत झाली. आज वामन हरी पेठे ज्वेलर्स हा सोने आणि डायमंड ज्वेलरीमध्ये … Read more

पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे. समाजातील चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब वृतपत्रकातून समाजासमोर येते – सपोनि दिपक भांडवलकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वतः च्या वैयक्तिक जीवनातील सुख दु:ख बाजूला सारून पत्रकार मित्र सामाजिकतेच्या भावनेतून लोकांच्या भावना प्रशासना पर्यंत पोहचवतात . पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे . समाजातील चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब वृतपत्रकातून समाजासमोर येते. असे प्रतिपादन मुरगूडचे सपोनि दिपक भांडवलकर यांनी केले. ते मुरगूड शहर पत्रकार फाऊंडेशनच्या वतिने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री … Read more

सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी कागलमध्ये कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांचे … Read more

यमगे च्या सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या प्रमिला पाटील बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) – यमगे ता.कागल येथील सरपंच पदी मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या प्रमिला मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रशांत गुरव होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या आणि हलगी, कैचाळ च्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली. यमगे ग्रामपंचायतीवर मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे. यामध्ये या आघाडीकडे … Read more

श्री विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचे नूतन संचालक सातापा पाटील व शिवाजीराव पाटील यांचा व्यापारी पतसंस्थेतर्फे सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री . विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या नुतन संचालकपदी निवड झालेबदल बॅंकेचे जेष्ठ संचालक श्री. सातापा पाटील व नुतन संचालक श्री . शिवाजीराव पाटील ( यमगेकर ) यांचा मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेचे विद्यमान सभापती श्री. … Read more

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सदस्यपदी सुखदेव येरुडकर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे ( साई आखाडा ) वस्ताद व माजी नगराध्यक्ष, राणाप्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव गणपती येरुडकर यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यकारिणीत सदस्यपदी निवड झाली आहे. ही निवड २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी आहे . या निवडीकामी खास. संजयदादा मंडलिक यांचे मोलाचे … Read more

error: Content is protected !!