जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया – आमदार हसन मुश्रीफ

आजरा, दि.०५: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एकचा पक्ष असेल, असेही ते म्हणाले. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्तरावरून ते बोलत होते. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे … Read more

Advertisements

निढोरीकरांनी घेतली विधवा सन्मान शपथ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता-कागल येथील आनंदा लक्ष्मण कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. या दुर्देवी निधनाने विधवा झालेल्या त्यांच्या पत्नी उज्ज्वला आनंदा कांबळे यांच्या कुटुंबियांनी शाश्वत विकास चळवळीचे प्रणेते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार व विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा अवमान प्रथा रोखण्याच्या निर्णय घेतला. आनंदा कांबळे यांच्या शोकसभेत या निर्णयाचे … Read more

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय सोनाळकर तर व्हा . चेअरमनपदी रविंद्र ढेरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्साकडे वाटचाल करणारी आणि स्वर्गीय खास . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपा आशिर्वादाने व मान. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय तु . सोनाळकर व व्हा . चेअरमनपदी श्री. रविंद्र … Read more

कागल शहर आणि परिसरातील वीज बिल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने तक्रार अर्ज

कागल (प्रतिनिधी) : कागल एम एस ई बी कार्यालय आणि परिसरातील वीज बिल वसुली करणारे कर्मचारी वसुली करत असताना सर्वसामान्य लोकांना धमकावणे, अरेरावी करणे, उद्धट बोलणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे तशा तक्रारी संभाजी ब्रिगेड कडे दाखल झालेल्या आहेत. तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जाते यासह अन्य इतर … Read more

कागलसह परिसरात दिवसभर पावसाने झोडपले

कागल/ विक्रांत कोरे : कागलसह परिसरात आज दिवसभर पावसाने झोडपले. नदी- नाल्यांना पाणीच-पाणी आले .पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःच्या पावसाने शेतमजुरांच्या कामाचे वेळापत्रक ठप्प झाले. गेल्या 40 दिवसापासून पावसाळ्याला सुरुवात झाली .मात्र म्हणावा तितका जोरदिसत नव्हता. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा … Read more

एसटी महामंडळास लाखोंचे उत्पादन मिळवून देणारे वाघापूर वाशीय आजही एसटीच्या प्रतिक्षेत

मडिलगे (जोतीराम पोवार): वाघापूर ता.भुदरगड येथील महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिर्लिंग देवालयास प्रत्येक रविवार, अमावस्या व प्रत्येक वर्षी भरणाऱ्या नागपंचमी यात्रे करिता असंख्य भाविक भेट देत असतात या भाविका करता एसटी महामंडळाच्या गारगोटी, कागल, राधानगर, कोल्हापूर आदी आगारातून ज्यादा बसेस सोडल्या जातात या एकाच दिवशी एसटी महामंडळास तब्बल दहा ते पंधरा … Read more

मुरगूडच्या काव्यसंम्मेलनात कवितांच्या वर्षावात काव्यरसिक चिंब

मुरगूड(शशी दरेकर) : संसार, ‘पाऊस, वाकळं, कोरोना, जीवन, शिवार,आई, भूक, महागाई, शेतकरी यासारख्या विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करुन कवींनी काव्यसंम्मेलनात रंगत भरली. येथील लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑफ सोसायटी लि. सोलापूर च्या मुरगूड शाखेतर्फे हे काव्य संम्मेलन जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होते.जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिल्पकार एम.डी.रावण होते.बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे,जेष्ठ … Read more

शहा जिंकले, फडणवीस हरले!

स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी(उन्मेष गुजराथी): गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु होते. या नाटकाचा शेवट मात्र अतिशय अनपेक्षित झाला. शेवट असाही धक्कादायक असू शकतो, याची दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित स्पष्ट  कल्पना नसावी. मात्र दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व धुरंधर राजकारणी अमित शहा यांनी फासे टाकले व  एका डावात अनेक … Read more

कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रकिया सुरु

कोल्हापूर, दि. 2: कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रकिया सुरु आहे. यामध्ये इयत्ता 7 वी पासून पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी (अनुसूचित जाती/ अनुसुचित जमाती/विमुक्त जाती भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग इत्यादी प्रवर्गातील) कार्यालयीन वेळेत मोफत प्रवेश अर्ज … Read more

‘आधार’ मतदारयादीला जोडण्याची अधिसूचना जारी

कोल्हापूर, दि. 30 : कोणत्याही वर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोशबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हसणून नोंदणी करण्यारसाठी अर्ज करू शकतील. या चार तारखांमुळे मतदार यादीतील मतदार संख्यार वाढेल. यासाठी सध्याद फक्ता 1 जानेवारी हीच एक तारीख आहे. त्या नंतर 18 वर्षे पूर्ण करणा-या व्यीक्ती्ला मतदार म्हतणून … Read more

error: Content is protected !!