वंचित घटकांसाठी युवा ग्रामीण विकास संस्थेचे एचआयव्ही /एड्स जनजागृतीचे समाजकार्य कौतुकास्पद : सपोनि चंद्रकांत शेडगे
स्थलांतरीत कामगाराच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, दिवाळी भेट मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजातील वंचित, उपेक्षित, समाजातील घटकाचे ऋण फेडणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजामध्ये एचआयव्ही /एड्स जनजागृती करणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे समाज विधायक कार्य कौतुकासपद आहे. असे मत उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी व्यक्त केले. गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील युवा … Read more