कोल्हापूर येथील आक्षेपार्ह स्टेटस घटनेचा मुरगूडमध्ये निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर शहरामध्ये राज्यभिषेक दिना दिवशी काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस वायरल केले होते याचा निषेध म्हणून मुरगूड शहरमधील शिवप्रेमी यांनी मुरगूड येथील शिवतीर्थ येथे या घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिना दिवशी घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावाचे बनले होते. यावेळी दगडु शेणवी यांनी बोलताना सांगितले … Read more

कागलचे डॉक्टर तुषार भोसले पुरस्काराने सन्मानित

कागल/ प्रतिनिधी : सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तुषार भोसले यांच्या निमशहरी भागातील आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेत, ‘द डॉक्टरप्रेन्युअर अकॅडमी’च्यावतीने त्यांना यावर्षीचा सन्माननीय ‘मिलियन लाईव्ह अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी देशभरातील सुमारे ५००० हून जास्त डॉक्टरांमधून फक्त दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी … Read more

छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगूडमध्ये उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगुड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मुरगुड शहरांमधील शिवप्रेमी मुरगुड आणि संयुक्त गाव विभाग मुरगुड यांच्यातर्फे तीन दिवस राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून या सोहळ्याची गेल्या वर्षीपासून ओळख निर्माण झाली … Read more

मुरगूडच्या शिवराज विद्यालयाची समृध्दी सुशांत गवाणकर ९७ .६० % गुण मिळवून प्रथम

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. समृध्दी सुशांत गवाणकर हिने दहावी परिक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून प्रथम आली. तिला शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने, उपमुख्याध्यापक एस्. एच. पाटील, शिक्षक प्रविण सूर्यवंशी, अविनाश चौगले, सुपरवायझर एस .बी. भाट, व्ही बी खंदारे, एस. डी. … Read more

आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने … Read more

मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका यांच्या वतिने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा

वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका मुरगूड यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी असा कार्यक्रम घेण्यात आला.        येथील वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून … Read more

पन्नास किल्ले दत्तक दिल्यास त्यांचे ऐतिहासिक पद्धतींनुसार संवर्धन करण्याची जबाबदारी मी घेतो – युवराज संभाजीराजे छत्रपती

 ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रागडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला… रायगड  : केंद्राच्या पुरातत्व खात्याकडे असणारा दुर्गराज रायगड राज्य शासनाकडे वर्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीवतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे … Read more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एम. आय. डी. सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दि. 5 जून 2023 रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत जिल्ह्यातील एम. आय. डी. सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये सकाळी 7 ते 9 या कालावधीत प्लास्टीक कचरा संकलन आणि परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यासारख्या समस्यांना तोंड देताना पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे … Read more

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

रुग्णालयात दाखल झाल्यापासून 72 तासापर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळणार अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषत: अस्थिभंग च्या रुग्णांना तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने स्थिर करुन स्थलांतरित केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू शकेल. तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तस्त्राव होत असेल … Read more

सेवानिवृत्ती निमित्य ” तानाजी – नादवडेकर ” यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरुपली ता. कागल येथिल तानाजी बळवंत नादवडेकर यांचा आदमापूर येथिल बाळूमामा देवालयातून सिक्यूरीटी गार्ड या पदावरून १३ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेबद्दल माजी नगरसेवक मा. श्री. किरण गवाणकर व मित्रपरिवारातर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या अगोदर सैन्यदलात १७/ ८ / १९८४ मध्ये भरती होऊन दीड वर्षे ट्रेनिंगनंतर पहिली … Read more

error: Content is protected !!