सैनिक मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

कोल्हापूर, दि. 20 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिक मुला/मुलींच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत असून दि. 1 जून 2023 पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे. प्रथम प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 असून सर्व युध्द विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांची … Read more

आषाढवारी निमित्त वाहनांना पथकरातून सूट

वारकऱ्यांनी सवलत प्रवेश प्रमाणपत्र जारी करुन घ्यावे – प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील कोल्हापूर, दि. 20 : आषाढीवारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्यासाठी भाविक व वारकऱ्यांसाठी सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी हे सवलत प्रवेश प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर कर्यालयातून कार्यालयीन वेळेमध्ये सर्व … Read more

गहिनीनाथ समाचार अंक ४७

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर हि आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे … Read more

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जयसिंगराव तलाव गाळमुक्त

कागल : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कागल येथील ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याच्या काम सुरू आहे. यावेळी गाळ काढल्यानंतर तलाव लवकर भरण्यासाठी आवश्यक असलेल्या चरीच्या काँक्रीट अस्तरीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी देण्यात आला आहे. दूधगंगेच्या डाव्या कालव्यातून जयसिंगराव तलावात पाणी सोडण्यासाठी 450 मिलिमीटर व्यासाचे पाईपचे गेट कालव्यावर आहे. परंतु या गेटपासून तलावात पाणी येण्याचा … Read more

भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजना कमिशन न घेता जनतेच्या हातात पोहचवा – समरतसिंह घाटगे

मुरगूड ( शशी दरेकर ) : भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजना कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता थेट सर्वसामान्य जनतेच्या हातात पोचवायचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी केले. ते मुरगुड येथील दत्ता देशमुख हाॅल येथे झालेल्या बांधकाम कामगार कल्याण शिष्यवृत्ती वाटप व महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा … Read more

मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसरातील अग्रगण्य आणि विश्वसनीय पतसंस्था म्हणून नावारूपास आलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन२०२३ते २०२८या कालावधीसाठी विनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री .एस.एस. पाटील यानीं याबाबतचे पत्र पाठवून संस्थेला तसे कळविले आहे. श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे – संचालक … Read more

व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर यांचा वाढदिवस उत्साहात

कुर ( जोतिराम पोवार ) : मुरगूड ता. कागल येथील नावाजलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मा. श्री. शशिकांत दरेकर यांचा ५८ वा वाढदिवस संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी बोलताना संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. किशोर पोतदार म्हणाले, संस्थेच्या प्रगतीत आतापर्यंतच्या कार्यकिर्दीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्याचबरोबर गहिनीनाथ समाचारचे पत्रकार म्हणून … Read more

मुरगूड पोलीसानी तमनाकवाडा हद्दीत केली गोवा बनावटीची दारू जप्त

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्रात गोवा राज्यातील दारू विक्री बंदी असताना तमणाकवाडा ता.कागल येथे गोवा राज्यातील दारू नेत असताना मुरगूड पोलिसांनी या दारू घेऊन जाणाऱ्या वाहनावर छापा टाकून गोवा बनावटीची इनोव्हा गाडीसह सुमारे ७ लाख ५५ हजार रू.किमतीची दारू जप्त केल्याची घटना दि.१५ रोजी घडली असल्याची माहिती मुरगूड पोलीसानीं दिली. याबाबत अधिक माहिती … Read more

दसरा चौक येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश सुरु

कोल्हापूर, दि. 14 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक, कोल्हापूर या वसतिगृहात समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत प्रवेश देण्यात येत आहे. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह दसरा चौक, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल एम.एन.जगताप … Read more

१६ जून रोजी वारणानगर येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेची बैठक

कोडोली (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर येथे शुक्रवार दि. १६ जून रोजी संपन्न होत आहे अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील व राष्ट्रीय सचीव प्रविण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले असोसिएशन ऑफ स्मॉल अँड … Read more

error: Content is protected !!