तुमच्या शेतामध्ये ऊसाची कांडी नाही ती सोन्याची कांडी आहे त्यामुळे सोन्याचाच भाव घ्यायचा लक्षात ठेवा – राजू शेट्टी
मुरगूड येथे अंबाबाई मंदिरास भेट मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथे अंबाबाई -मंदीराला भेट दिल्यानंतर बोलताना राजू शेट्टी म्हणाले कागल तालुक्यातील साखर कारखान्यांना त्यांच्याच अहवालातील हिशोबाप्रमाणे शेतकऱ्यांना चारशे रुपये जादा दर देण्यास काही हरकत नाही, माझे आंदोलन कुणा व्यक्तीवर अथवा कारखान्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी आहे, जोपर्यंत कारखानदार चारशे रुपये … Read more