Rishabh Pant ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का, मायकेल अथर्टन यांना मालिकेबाहेर होण्याची भीती

मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज Rishabh Pant ऋषभ पंतला फलंदाजी करताना पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो मालिकेबाहेर होण्याची शक्यता आहे, अशी चिंता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टनने व्यक्त केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने … Read more

Advertisements

अभिमन्यू ईश्वरनला कसोटी पदार्पणाची संधी का मिळावी? या मालिकेत त्याला संधी मिळेल का?

बंगालचा सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन ( Abhimanyu Easwaran ) हा गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळावी अशी चर्चा सुरू आहे. सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, २६ जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या … Read more

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.     राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,  क्रीडा … Read more

स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे प्रकाश झोतात शानदार उद्घाटन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने ५ ते ९ मार्च दरम्यान मुरगूड येथे कागल तालुका प्रिमिअर लिग २०२५ स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे(डे नाईट) उद्घाटन कागल चे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वळूंज हे होते. यावेळी मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे, संताजी शुगरचे … Read more

युवा महोत्सवात अधिकाधिक युवक- युवतींनी सहभागी व्हावे    -जिल्हाधिकारी अमोल येडगे

4 डिसेंबरला युवा महोत्सव ; 2 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी कोल्हापूर (जिमाका) : येत्या 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे चोख नियोजन करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील अधिकाधिक युवक, युवतींनी युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे … Read more

खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): माय भारत अंतर्गत “खेलो इंडिया टॅलेंट हंट” ही उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने निर्माण केलेली योजना आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी https://mybharat.gov.in/khelolndia या पोर्टलवर दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिभावंत … Read more

मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेत लाल आखाडा संकुल प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : सानिका स्पोर्टस् फौंडेशन मुरगुड यांच्या वतीने मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक लाल आखाडा संकुल मुरगुड ने पटकावला तर द्वितीय क्रमांक डंग्या स्पोर्टस् मुरगुडने तर तृतीय क्रमांक आराध्या, चतुर्थ क्रमांक आर जे ग्रुप मुरगुड ने मिळवला. क्रिकेट स्पर्धेचे … Read more

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ … Read more

भडगाव येथे ३० एप्रिला जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा

मॅट वरील कब्बडी स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघ होणार सहभागी मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळ भडगाव ता.कागल यांच्या वतीने कै.एच.एस.पाटील स्मृति चषक मॅटवरील खुल्या गटातील कब्बडी स्पर्धा ३० एप्रिल ते एक मे कालावधीत होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. प्राथमिक शाळेच्या क्रीडांणणावर स्पर्धा दोन दिवस प्रकाशझोतात होणार … Read more

error: Content is protected !!