मुरगूड पोलिसानी केली बेशिस्त पार्किंगवर  कडक कारवाई

३० वाहनावर कारवाई करीत १५५oo इतका दंड वसूल मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडच्या आठवडा बाजार दिवशी रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवर  मुरगूड पोलीसांनी कडक कारवाई केली. ३० वाहनावर कारवाई करीत १५५oo इतका दंड वसूल केला आहे. पोलीसांनी राबविलेल्या या मोहिमेमुळे  गर्दीचा रस्ता मोकळा झाला. त्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे .            बाजारच्या दिवशी  एस … Read more

Advertisements

मुरगूडच्या श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेच्या सभापतीपदी सोमनाथ यरनाळकर तर उपसभापतीपदी राजाराम कुडवे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल परिसरातील नावलौकिक मिळवलेली व मान . खासदार कै . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने प्रगतीपथावर असलेली आणि ११५ कोटी ठेवीचा टप्पा पार करुन सहकार क्षेत्रात गरुडझेप घेऊन नावलौकिक मिळवलेली श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२४ते २०२५या वार्षिक कालावधीकरीता सभापतीपदी श्री. सोमनाथ दिपक यरनाळकर तर उपसभापतीपदी … Read more

गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पहिल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्कार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पहिल्यांदा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या टी. जे. मगदूम यांचा आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील (वस्ताद) यांच्यासह पत्रकार सलीम शेख, नानक सिंग, प्रशांत पाटील, शहाजी गायकवाड, राजू शिंदे, जीवन सरवळकर, तानाजी मोरे आणि सुभाष भोसले पत्रकार यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी … Read more

चंद्रकांत माळवदेंच्या गोव-या आणि फुले ला ग्रेट महाराष्ट्र साहित्य पुरस्कार

२९ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये वितरण मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल जि. कोल्हापूर  येथिल साहित्यीक श्री चंद्रकांत माळवदे लिखित गोव-या आणि फुले या आत्मचरीत्रास कोल्हापूरचा ग्रेट महाराष्ट्र साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवार  २९  डिसेंबर ला,कोल्हापूरच्या,शाहू सांस्कृतिक भवनात, प्रसिद्ध मराठी अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते व मराठी चित्रपट दिग्दर्शक संदिप राक्षे,पत्रकार विनोद नाझरे(न्यूज … Read more

BEED, PARBHANI INCIDENTS SERIOUS; GOVERNMENT READY FOR DETAIL DISCUSSION

“Will Not Tolerate Insult to Constitution”: CM Fadnavis Nagpur, Dec 16 : Chief Minister Devendra Fadnavis made it clear in the Legislative Assembly that both incidents in Beed and Parbhani are serious in nature. The government is prepared for a detail discussion on these incidents, and any insult to the Constitution will not be tolerate, he emphasized. … Read more

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र(cast validity certificate) साठी ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करावा

कोल्हापूर (जिमाका) : सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियांतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा Common Entrance Test (सीईटी), Joint Entrance Examination (जेईई), Nationl Eligibility Cum Entrance Test (एनईईटी), Graduate Aptitude Test In Engineering (जीएटीई), National Aptitude Test In Architecture (एनएटीए) … Read more

मागासवर्गीय संघटने कडून परभणी येथील घटनेचा निषेध

कोणत्याही पक्षांना संविधान बदलण्याचे धाडस केल्यास रक्ताचे पाठ वाहतील – माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर कागल(प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा परभणी येथे एका माथेफिरूने अवमान केला आहे. त्यास तात्काळ कठोर शासन व्हावे. त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे याचा सरकारने छडा लावावा. तसेच आंदोलन करते वकील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १३ दिनांक १६-१२-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूड मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असाणाऱ्या तरुणांच्यामुळे वेदगंगेने घेतला मोकळा श्वास

मुरगूड ( शशी दरेकर ) : सकाळची सातची वेळ मोठ्या प्रमाणात धुके बोचरी थंडी असुन सुद्धा मुरगुड मधील सामाजिक कार्यातील तरुण एकत्र आले आणि वेद गंगा नदीपात्रामध्ये जाऊन त्यात अडकलेला तब्बल अर्धा टन कचरा बाहेर काढून नदीचे पात्र स्वच्छ केले . आणि वेदगंगेने मोकळा श्वास घेतला. मुरगुड कुरणी दरम्यानच्या बंधार्‍याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. … Read more

कागल मध्ये होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन साजरा

कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या वतीने कागल येथील गृहरक्षक दलाच्या जवानांनी परेड, वृक्षारोपण व रक्तदान असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन, महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.          कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. येथील संत रोहिदास विद्यामंदिराच्या आवारात सुमारे 21 रोपे लावा … Read more

error: Content is protected !!