करनूर येथे आरंभ पालक मेळावा
कागल(एस. सणगर) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत कसबा सांगाव बीटच्यावतीने करनूर तालुका कागल येथे आरंभ -पालक मेळावा व कृती प्रदर्शन नुकतेच पार पडले. करनूर विद्यामंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खेळ -संवाद व कृतीच्या माध्यमातून विविध अनुभवांच्या ज्ञानात भर पडणारे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते. करनूर येथील अंगणवाडी अंतर्गत आयोजित … Read more