साके येथे विहिरीत बुडून बैलाचा मृत्यू
वैरणीसह छकडा कोसळला ; सुदैवाने शेतकरी बचावला व्हनाळी(सागर लोहार): साके तालुका कागल येथे भैरवनाथ देवालय रोड वरील शामराव पाटील यांच्या रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत वैरणीसह एका ( छकडा) सुमारे पंचवीस फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्यामुळे बैलाचा गुदमरून पाण्यात जागीच मृत्यू झाला. सुदैवानं यामध्ये बसलेले शेतकरी जयवंत पाटील व त्यांच्या मित्राचा मुलगा रोहन हे दोघे बचावले. … Read more