मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल ” हुतात्मा तुकाराम भारमल ” वाचन लयात ” नेताजी सुभाषचंद्र बोस ” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत पोलिस मा .श्री , निवास पांडूरंग कदम ( मुरगूड ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजीराव चौगले … Read more