मुरगूडमध्ये अतिक्रमणविरोधात नगरपालिकेची कारवाई !
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात अनेक भागामध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झालेली पहावयास मिळत आहेत .काही ठिकाणे अतिक्रमणाच्या विळख्यानी ग्रासली आहेत .त्यामूळे वाहतुकीला मोठा अडथळा येत असून मुरगुड नगरपालिकेने आज पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरील चार दुकाने हटवून आज कारवाई केली. मुरगुड पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्ता हा मुरगुडच्या मुख्य बाजारपेठेशी जोडणाराच असून या … Read more