कळंबा जेल मध्ये गांधी शांती परीक्षा

कागल : मुंबई सर्वोदय मंडळाचे वतीने कळंबा जेल कोल्हापूर येथे गांधी शांती परिक्षेचे आयोजन केले होते. या परिक्षेसाठी शिक्षाबंधी 104 व न्यायाधिन बंदी 23 असे एकुन 127 कैदी बसले होते. ही परिक्षा तीन गटात घेतली होती प्रथम गटाने गांधी बापू, द्वितीय गटाने माझी जीवनकथा व तृतीय गटाने संक्षिप्त आत्मकथा या पुस्तकावर अभ्यास करून परिक्षा दिली … Read more

Advertisements

अध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय गुरुवर्या च्या स्नेह भेटीने अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भरवला

पु . प . स्वामीजी आणि श्री श्री रवी शंकरजी यांती साधले अवघ्या समाज मनाचे हितगुज कोल्हापूर – कणेरी – विविध कलाविष्कारातून आणि आत्मसंवादातून जीवनाचा सहज सोपा मार्ग दाखवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रवीशंकरजीआणि अध्यात्मला विविध सेवा कार्याची आणि शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या प्रयोगशील प्रबोधन उपक्रमाची जोड देत प्रयोगशील पणे कार्यरत असलेले परमपूज्य अदृश्य का … Read more

पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

पिंपळगाव खुर्द (अण्णाप्पा मगदूम) : पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार. पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे मोठ्या उत्साहामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला पिंपळगावच्या माननीय सरपंच शितल नवाळे ,उपसरपंच नाना चौगुले ,ग्रामपंचायत सदस्य असिफ शेख ,पिंटू कांबळे, सौ. परीट, पत्रकार अण्णासो मगदूम यांचा सत्कार मिलिंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष … Read more

मुरगुडमध्ये ३ ते ५ फेब्रुवारीला कुस्ती स्पर्धा

“लाल आखाडा चषक संकुल कुस्ती स्पर्धा, , मॅटवरील कुस्ती स्पर्धा, विविध सोळा वजनी गटात घुमणार शड्डु… “ मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने व विश्वनाथराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणित लाल आखाडा मुरगुड यांच्यावतीने माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 3 … Read more

पोलीस उपनिरीक्षक राजकुमार शिंदे यांचा करनूर येथे सत्कार

कागल (प्रतिनिधी) : राजकुमार बाळासो शिंदे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेबद्दल सत्कार करनूर सहकारी दुध संस्था येथे करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तातोबा चव्हाण होते.तंटामुक्त अध्यक्ष वैभव आडके यांनी स्वागत तर प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले. यावेळी सदाशिव पाटील, इम्रान नायकवडी,संभाजी पाटील,राजू शेख,बाळासो धनगर,अस्लम शेख, युवराज शिंदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

मुरगूडच्या श्री. अंबाबाई देवालयाच्या वास्तूशांती, कलशारोहण, प्रतिष्ठापना सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

” २८हजाराहून अधिक भाविकानी महाप्रसादाचा घेतला लाभ “ मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथील जागृत देवस्थान श्री. अंबाबाई देवालयाचा वास्तुशांती, कलशारोहण, प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून २८ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ चा जयघोष करत भाविक भक्तांनी श्री. अंबाबाईचा आशीर्वाद घेतला. पारंपारिक … Read more

देशामध्ये सत्ताधारी पक्षा विरुद्ध जनमत – शरद पवार

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय तसेच राज्यातील विविध मुद्द्यांवर संवाद साधला. ते म्हणाले इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे मी देखील वाचला. त्यामध्ये साधारणत: स्पष्ट दिसतंय की, आज जो देशामध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याविरुद्ध जनमत आहे. तसेच महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल असे दिसणारी आहे. … Read more

कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे अज्ञान आणि असमंजसपणाचा कळस – आम. हसन मुश्रीफ

कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी स्टंटबाजी सुरू कागल, दि. २७ : कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे विरोधकांच्या अज्ञान आणि असमंजसपणाचा कळसच आहे, अशी टीका आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केली. कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी विरोधकांकडून निवळ स्टंटबाजी सुरू असल्याचेही ते म्हणाले. कागल शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. त्यासाठीच्या प्रयत्न … Read more

स्वतः घडु या देश घडवु या – प्रा. तात्यासाहेब मोरे

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहु स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राने प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक विधवांचा सन्मान केला. स्वतः घडुया देश घडवुया या व्याख्यानात बोलताना प्रा.तात्यासाहेब मोरे म्हणाले कृतज्ञता, आदर, दुसऱ्यासाठी जिव्हाळा लोप पावत चालला आहे,माया हवी. सन्मान हवा. प्रेमाची भुक हवी आहे. घरातून मानवी मुल्ये नष्ट होत आहेत.मानवी भावभावना सपाट होत आहेत. … Read more

मुरगूड येथे श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्था व जेष्ठ नागरीक संघाने ” प्रजासत्ताक दिन ” केला साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे भारतीय ७४वा प्रजासत्ताक दिन सुवर्णमहोत्सवी श्री. लक्षीनारायण सह. पतसंस्था व जेष्ठ नागरीक संघाच्या प्रांगणात मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण सह .पतसंस्थेचे ध्वजारोहन संस्थेचे जेष्ठ संस्थापक संचालक मा. श्री . जवाहर मो . शहा यांच्या शुभहस्ते तर जेष्ठ नागरीक संघाचे ध्वजारोहन संचालक मा. … Read more

error: Content is protected !!