दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे
शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार मुंबई : राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतक-यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. मराठवाडा व राज्यातील इतर जिल्ह्यांत जून महिन्यात … Read more